🔴 ग्रामपंचायत हिंगणी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. घोषवाक्य – “प्रगतीची नवी दिशा, डिजिटल गाव आमचा ठसा.” आजचा सुविचार/पंचायत संदेश – “ज्ञान हे सर्वात मोठे धन आहे, कारण ते तुमच्याकडून कोणीही चोरू शकत नाही.”🔴 🔴 ​📢​📢​📢 महत्वाची सूचना/घोषणा/flagship प्रोग्राम : ग्रामपंचायत कर भरण्याची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत आहे.३१ डिसेंबर नंतर करत ५०% सवलत मिळणार नाही.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज प्रगती मीटर

%

नवोन्मेशी कल्पना /चित्रफित दालन

🔴 ​📢​📢​📢 महत्वाची ताज्या बातम्या व अद्यवेतन :

ग्रामपंचायत हिंगणी

ग्रामपंचायत हिंगणी

ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
“निसर्गाच्या सानिध्यात, प्रगतीच्या वाटेवर! ‘हिंगणी’ हे गाव आपल्या हिरवाईने नटलेले आणि शांतताप्रिय गाव आहे. ग्रामविकासाच्या आमच्या योजना आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.”
🏡गावची ओळख व प्रशासन
  • वैशिष्ट्य: हिंगणी हे एक निसर्गरम्य गाव असून, येथील सामाजिक सलोखा आणि एकोपा वाखाणण्याजोगा आहे.
  • प्रशासन: ग्रामपंचायतीचे कामकाज डिजिटल असून, गावकऱ्यांना सर्व प्रकारच्या सेवा तत्परतेने मिळतात.
  • सहभाग: गावाच्या विकासात तरुण पिढीचा आणि महिलांचा सक्रिय सहभाग असतो.
🏗️विकास कामे व सुविधा
  • पाणीपुरवठा: ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत गावाला २४ तास शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो.
  • रस्ते: गावातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे असून, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी भूमिगत गटार योजना आहे.
  • स्वच्छता: ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ अंतर्गत नियमित स्वच्छता मोहीम राबवली जाते.
🚩धार्मिक व सांस्कृतिक
  • ग्रामदैवत: गावाचे ग्रामदैवत अतिशय जागृत असून, येथे विविध धार्मिक कार्यक्रम आणि भजन-कीर्तन होतात.
  • उत्सव: गणेशोत्सव, नवरात्री आणि पोळा हे सण गावात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
  • परंपरा: गावात वारकरी संप्रदायाची परंपरा जपली जाते, ज्यामुळे आध्यात्मिक वातावरण टिकून आहे.
🚜कृषी व अर्थव्यवस्था
  • शेती: गावाची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. कापूस, सोयाबीन, तूर आणि गहू ही मुख्य पिके आहेत.
  • सिंचन: ओलिताची सोय असल्याने बागायती पिकांचे उत्पादन वाढले आहे.
  • प्रगती: शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पन्नात वाढ करत आहेत.

छायाचित्र दालन

cropped-WhatsApp-Image-2025-12-06-at-3.34.30-PM.jpeg
previous arrow
next arrow
cropped-WhatsApp-Image-2025-12-06-at-3.34.30-PM.jpeg
previous arrow
next arrow

महाराष्ट्र राज्यातील मुख्य मंत्रिमंडळ

मा.श्री.आचार्य देवव्रत
राज्यपाल महाराष्ट्र राज्य
मा.श्री.देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री.एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री.अजित पवार
उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य
मा.श्री. योगेश कदम
राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र राज्य

जिल्हा प्रशासन

मा.श्री. बळवंत वानखेडे
खासदार अमरावती जिल्हा
मा.श्री. आशिष येरेकर, (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी अमरावती
मा.संजीता मोहपात्रा
मुख्यकार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद,अमरावती 

मा. बाळासाहेब बायस
उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग

जिल्हा परिषद,अमरावती 

तालुका प्रशासन

मा.गजानन लवटे
आमदार दर्यापूर-अंजनगाव सुर्जी तालुका जि.अमरावती
मा.सौ.पुष्पा सोळंके
तहसीलदार अंजनगाव सुर्जी जि.अमरावती
मा.सौ.कल्पना जायभाये
गटविकास अधिकारी

पं.स.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 

मा.श्री.रविंद्र दारसिंभे
विस्तार अधिकारी पंचायत

पं.स.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 

मा.श्री.प्रविण गिर्हे
विस्तार अधिकारी पंचायत

पं.स.अंजनगाव सुर्जी जि.अमरावती 

ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी

१.मा.श्री.संदीप प्रकाशराव लहाने
सरपंच ग्रामपंचायत हिंगणी
२.मा.श्री.राजेश गोपाळराव भदे
उपसरपंच ग्रामपंचायत हिंगणी
श्री.विजय माने
ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत हिंगणी
३.मा.सौ.प्रीती अमोल हरणे
सदस्या ग्रामपंचायत हिंगणी
४.मा.श्रीमती लक्ष्मीबाई जयराम लव्हाळे
सदस्या ग्रामपंचायत हिंगणी
५.मा.श्री.दिनेश अघडते
सदस्य ग्रामपंचायत हिंगणी
६.मा.श्री.अमोल विश्वासराव लव्हाळे
सदस्य ग्रामपंचायत हिंगणी
श्री.दिलीप भाऊराव हरणे
ग्रामपंचायत कर्मचारी हिंगणी

महत्वाचे दुवे (Important Links)

प्रमाणपत्रे आणि योजनांसाठी अर्ज करा

आरटीआय दाखल करा आणि फॉर्म डाउनलोड करा

ग्रामपंचायत स्तरावर असणाऱ्या शासकीय योजना

ग्रामपंचायत हिंगणी

ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती

● LIVE
34°C
अंशतः ढगाळ वातावरण
आज
34°
उद्या
☀️
35°
बुध
🌧️
30°
गुरु
☁️
32°
शुक्र
⛈️
29°
शनी
31°
Scroll to Top